Top News देश

‘बंगाल टायगर’ सौरव गांगुलीला डिस्चार्ज; दादा म्हणाला….

नवी दिल्ली | भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार आणि बीसीसीयचे अध्यक्ष सौरव गांगुलीला दवाखान्यातून डिस्चार्ज देण्यात आला आहे. त्यानंतर गांगुलीने आपली प्रतिक्रिया दिली आहे.

मी पुर्णपणे ठीक आहे. सगळे डॉक्टर, नर्स आणि माझा उपचार करणाऱ्या रुग्णालयातल्या सगळ्या कर्मचाऱ्यांना मी धन्यवाद देतो. मी लवकरच पुनरागमन करेल, असं सौरव गांगुलीने म्हटलं आहे.

लोकप्रिय हृदयरोग तज्ज्ञ डॉक्टर देवी शेट्टी यांनी गांगुलीव उपचार केले. त्यांनीही सांगितलं की, गांगुली लवकरच फिट होईल आणि त्याचं हृदय 20 वर्षांचा असतान जसं होतं तसंच चालेल.

दरम्यान,  गांगुलीच्या हृदयाला कोणताही धोका नाही. भविष्यातही या दुखण्याचा कोणताही परिणाम होणार नाही. तो सामान्य आयुष्य जगू शकतो आणि व्यायामही करू शकतो, असंही देवी शेट्टी यांनी म्हटलं आहे.

 

थोडक्यात बातम्या-

“आता जनाबसेनेने उगाच मिशांना पीळ देऊ नये, जनतेला तुमची लायकी कळली”

‘आई-बहिणीवरून शिवीगाळ करणाऱ्या ‘त्या’ अधिकाऱ्याचं निलंबन करा’; मनसे आक्रमक

‘त्या’ ट्विटची शहानिशा करूनच त्यावर प्रतिक्रिया व्यक्त करेन- अजित पवार

“थोरातांनी बाबर खानदानावर असलेली काँग्रेसची वादातीत निष्ठा सिद्ध केली”

‘तुम्ही मर्द असाल तर…’; नितेश राणेंची उद्धव ठाकरेंवर बोचरी टीका

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या