नवी दिल्ली | भारतीय संघाचा माजी कर्णधार आणि BCCI अध्यक्ष सौरव गांगुली याला हृदयविकाराचा झटका आल्याने रूग्णालयात दाखल करण्यात आले आहे. टाईम्स ऑफ इंडियानं यासंदर्भातील वृत्त दिलंय.
गांगुलीला दक्षिण कोलकाता येथील वूडलँड या एका खाजगी रूग्णालयात दाखल करण्यात आले आहे. त्याच्यावर आज सांयकाळी अँजिओप्लास्टीची शस्त्रक्रिया होणार आहे.
गांगुलीच्या प्रकृतीत सुधारणा होण्यासाठी चाहते प्रार्थना करत आहेत. जीममध्ये कसरत करताना त्याच्या छातीत दुखू लागले आणि त्याला त्वरित हॉस्पिटलमध्ये दाखल केलं गेलं.
थोडक्यात बातम्या-
कोरोनाची लस मोफत देण्याच्या घोषणेवरून केंद्रीय आरोग्य मंत्र्यांची पलटी, आता म्हणतात…
अरे बापरे.. मला भीती वाटतेय, त्यांनी तात्काळ पत्रं लिहावं- संजय राऊत
कोरोना लसीसंदर्भात केंद्रीय आरोग्य मंत्र्यांनी केली ‘ही’ मोठी घोषणा!
आपण आजन्म आमदार, खासदार असल्याच्या थाटात राहून चालत नाही- देवेंद्र फडणवीस
नरेंद्र मोदी जगातील सर्वाधिक ‘स्वीकारार्ह’ नेते; ‘मॉर्निंग कन्सल्ट’च्या सर्वेक्षणाचा दावा