खेळ

सौरव गांगुलीची होणार बीसीसीआयच्या अध्यक्षपदी निवड?

S0713_Eng_India_CM059.jpg

मुंबई | भारतीय क्रिकेट संघाचा माजी कर्णधार सौरव गांगुलीची बीसीसाआयच्या अध्यक्षपदी निवड होण्याची दाट शक्यता वर्तवण्यात येत आहे. सर्वोच्च न्यायालयानं लोढा समितीच्या काही शिफारशी बाजूला करत नव्या घटनेतील मसुद्यांना मंजूरी दिली आहे.

सौरव गांगुली बीसीसीआयच्या अध्यक्षपदासाठीचा प्रबळ दावेदार मानला जात आहे. त्यामुळे त्याच्या चाहत्यांमध्ये आनंदाचं वातावरण आहे,

दरम्यान, गांगुली सध्या बंगाल क्रिकेट संघटनेच्या अध्यक्ष आहे. जर त्याला बीसीसीआयच्या अध्यक्षस्थानी विराजमान व्हायचं असेल तर त्याला बंगाल क्रिकेट संघटनेच्या अध्यक्षपदाचा राजीनामा द्यावा लागेल.

महत्त्वाच्या बातम्या-

-मुख्यमंत्र्यांनी चक्क गुडघाभर चिखलात उतरून लावला भात!

-धनगर आरक्षणासाठी आणखी एका तरूणाची आत्महत्या!

-शेतकऱ्यांना मोठा दिलासा; कुटुंबातील प्रत्येकाला दीड लाखाची कर्जमाफी!

-जन-धन योजनेच्या खातेदारांना 15 ऑगस्टला मिळू शकते मोदींकडून भेट

-मराठवाड्यात तब्बल 5 हजार मराठा मोर्चेकऱ्यांवर गुन्हे दाखल!

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या