मनोरंजन

‘या’ लोकप्रिय दाक्षिणात्य अभिनेत्याच्या आत्महत्येनं खळबळ

मुंबई | दाक्षिणात्य अभिनेता आणि मॅाडेल चंद्रशेखर श्रीवास्तवचं निधन झालं आहे. चंद्रशेखर श्रीवास्तवने त्याच्या राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केल्याची माहिती आहे.

चंद्रशेखर श्रीवास्तवचं बुधवारी कोणत्याही प्रकारचं शुट नसल्यामुळे तो दोन दिवस घरीच होता. तर आज चंद्रशेखरने आत्महत्या केली असून त्याचा मृतदेह त्याच्या राहत्या घरात आढळला आहे. त्याच्या आत्महत्येचं कारण अद्याप स्पष्ट झालेलं नाही.

चंद्रशेखर श्रीवास्तव गेल्या काही महिन्यांपासून मानसिक आजाराशी सामना करत होता, अशी माहिती आता समोर आली आहे.

दरम्यान, चंद्रशेखर श्रीवास्तवने वल्लमई थारायो या वेबसिरीज मध्ये महत्वपूर्ण भूमिका साकारली होती. चंद्रशेखरच्या निधनामुळे त्याच्या चाहत्यांना आणि चित्रपट सृष्टीला मोठा धक्का बसला आहे.

थोडक्यात बातम्या-

अमित शहांच्या पायगुणाने राज्य सरकार जावं- नारायण राणे

कृषी कायदे शेतकरी आणि मजूरांसाठीच नाहीतर देशातील जनतेसाठीही घातक- राहुल गांधी

अर्जुन तेंडुलकर आता आयपीएलमध्येही खेळणार; ‘या’ संघाकडून प्रतिनिधित्व करण्याची चर्चा!

‘मी 4 वेळा प्रेमात पडलो, पण…’; लग्नाविषयी रतन टाटांचा मोठा खुलासा

सूनेचे सासऱ्यासोबत शारीरिक संबंध दाखवल्यामुळे या वेबसिरीज विरोधात सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या