सपा आणि बसपाचं जागांचं गणित ठरलं; दोन्ही पक्ष प्रत्येकी 38 जागा लढणार

लखनऊ | लोकसभा निवडणुकीसाठी उत्तर प्रदेशात समाजवादी पार्टी आणि बहुजन समाज पक्षाचा जागावाटपाचा फॉर्म्यला ठरला आहे. दोन्ही पक्ष 38-38 जागा लढणार आहेत.

आम्ही 2 जागा मित्रपक्षांसाठी सोडत असून अमेठी आणि रायबरेली हे दोन मतदारसंघ काँग्रेसला सोडत आहोत, असं मायावतींनी म्हटलं आहे.  सपा आणि बसपाच्या संयुक्त पत्रकार परिषदेत ते बोलत होते.

कांग्रेससोबतचा जूना अनुभव वाईट असल्यानं आम्ही त्यांच्याशी युती करणार नाही, असं त्यांनी म्हटलं आहे.

दरम्यान, 25 वर्षानंतर समाजवादी पक्ष आणि बहुजन समाज पक्षाची युती झाली आहे. 

महत्वाच्या बातम्या-

-पंड्या आणि राहूल ज्या बसमध्ये, त्या बसमध्ये मी बसणार नाही- हरभजन सिंग

-“बोफोर्समुळे काँग्रेसची सत्ता गेली, राफेल घोटाळ्यामुळे भाजपची जाणार”

-“पानिपतचं युद्ध विजयासाठी नाही तर पराभवासाठी ओळखलं जातं हे विसरु नका”

-मायावती-आखिलेशांची ‘काँग्रेस’ बरोबर युती नाही मात्र अमेठी-रायबरेलीत काँग्रेसला साथ

-आजच्या सामन्यात भारतीय संघाला झालंय तरी काय??