देश

प्रियांका गांधींच्या एंन्ट्रीमुळं सपा-बसपानं घेतला मोठा निर्णय??

लखनऊ | प्रियांका गांधींनी राजकारणात केलेल्या एन्ट्रीचा पहिला परिणाम दिसून आला आहे, सपा-बसपानं काँग्रेससोबत आघाडी करण्याबाबत मोठा निर्णय घेतला असल्याची माहिती आहे. 

सपा-बसपानं काँग्रेसला 14 जागा सोडण्याची तयारी दर्शवली आहे, अशी माहिती समोर येत आहे. सपा-बसपा यांच्या आघाडीनं काँग्रेससाठी सुरुवातीला अमेठी आणि रायबरेली या 2 जागा सोडण्याचा निर्णय घेतला होता. 

काँग्रेसनं सपा-बसपा यांच्या आघाडीसमोर 30 जागांचा प्रस्ताव ठेवला होता.

दरम्यान, लोकसभा निवडणुकीसाठी महाआघाडीचा निर्णय होण्याअगोदर सपा-बसपानं उत्तर प्रदेशात 38-38 जागा लढण्याचा निर्णय घेतला होता.

महत्वाच्या बातम्या-

मी अपयशी, तर मग महाभेसळीची गरज काय?- नरेंद्र मोदी

काँग्रेस कार्यकर्त्यांचा अभूतपूर्व जल्लोष… “आ गई राहुल संग प्रियांका गांधी….!” पाहा व्हीडिओ

आगामी निवडणुकांच्या तोंडावर राज कार्यकर्त्यांशी साधतायत कृष्णकुंजवर ‘मनसे’ संवाद!

प्रियांकांच्या लखनौमधील रोड शोला सुरूवात, रॅलीत पाय ठेवायलाही जागा नाही!

प्रियांका गांधींची ट्विटरवर एन्ट्री; फॉलोअर्सचा तुफान प्रतिसाद

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या