समाजवादी पक्षात अखेर फूट, मुलायम सिंह नव्या पक्षाचे अध्यक्ष!

शिवपाल यादव

लखनऊ | उत्तर प्रदेशच्या निवडणुकांपूर्वी समाजवादी पक्षात सुरु झालेल्या यादवीने अखेर पक्षात फूट पाडलीय. माजी मुख्यमंत्री अखिलेश यादव यांचे चुलते शिवपाल यादव यांनी नव्या पक्षाच्या स्थापनेची माहिती दिलीय.

समाजवादी सेक्युलर मोर्चा असं या पक्षाचं नाव असून मुलायमसिंह यादव हे पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष असतील, असं शिवपाल यादव यांनी म्हटलंय. लवकरच यासंदर्भात अधिकृत घोषणा होणार आहे.

खालील बटणांवर क्लिक करुन बातमी Whats App किंवा Facebook वर शेअर करा

या बातमीवर तुमची कमेंट लिहा

तुमच्या पसंतीच्या बातम्या