Top News विदेश

वायनरीत आला वाईनचा महापूर; व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल

नवी दिल्ली | एका स्पॅनिश वायनरीमध्ये काही तांत्रिक बिघाडामुळे तब्बल 50 हजार लिटर वाईन वाहून गेली आहे. यासंदर्भातील व्हिडीयो सध्या सोशल मिडियावर व्हायरल झाला आहे.

स्पेनमध्ये असलेल्या बोडगेजेस विट्टविनोस वायनरीमध्ये तांत्रिक बिघाड झाला. या बिघाडानंतर त्यानंतर 50 हजार लिटर वाईन ओसंडून वाहून गेली आहे.

स्पेनमधली ही वायनरी 1969 मध्ये सुरु करण्यात आली आहे. 1570 हेक्टर जागेवर ही वायनरी आहे असून इतकी वाईन वाहून गेल्याने फार मोठं नुकसानही झालं आहे.

महत्वाच्या बातम्या-

‘मराठवाड्यातील शेतकऱ्यांना आता तरी मदत द्या’, फडणवीसांचं मुख्यमंत्र्यांना पत्र

उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू यांना कोरोनाची लागण!

माझी ही इच्छा आदित्यला एकदा सांगितली होती, अन्…- लता मंगेशकर

आयपीलमध्ये ऑरेंज आर्मीचा पहिला विजय, दिल्ली कॅपिटल्सवर 15 धावांनी मात

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या