बीड | “मैदान मारायच्या बाता करताय आणि शुन्यावर बाद होताय” असा जोरदार टोला ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे यांनी विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांना लगावला आहे.
बीड येथे चारा छावणीच्या शुभारंभाप्रसंगी बोलत असताना त्यांनी धनंजय मुंडेवर जोरदार हल्लाबोल केला आहे.
आगामी लोकसभा- विधानसभा निवडणुकीत विरोधकांची देखील अशीच पहिल्याच चेंडूत मी विकेट घेईन, असं धनंजय मुंडे यांनी म्हटलं होतं, त्याचाच धागा पकडत पंकजा मुंडे यांनी टोला लगावला आहे.
दरम्यान, आगामी निवडणुकीच्या तोंडावर बंधू- भगिनींमधील वाद चांगलाच रंगला असल्याचं पाहायला मिळतंय.
महत्वाच्या बातम्या-
-पुण्यातून निवडणूक लढायची आहे मग पाच कोटी खर्च करण्याची तयारी ठेवा- अशोक चव्हाण
–सरफराज अहमदला 4 सामने खेळण्यास बंदी, वर्णद्वेषी केलेलं वक्तव्यं आलं अंगलट
-अमित ठाकरेंच्या लग्नाचं मला निमंत्रणच नव्हतं, जाणकरांची नाराजी
-पहिल्यांदाच मिशी कापली होती, तेही फक्त बाळासाहेबांसाठी- प्रविण तरडे
-बॉलिवूड अभिनेत्री ईशा कोप्पीकर करणार भाजपमध्ये प्रवेश