Top News

वेस्ट इंडिजच्या ड्वेन ब्राव्होचं माही आणि विराटवर खास गाणं

नवी दिल्ली | वेस्ट इंडिजचा अष्टपैलू खेळाडू ड्वेन ब्राव्हो निवृत्तीनंतर आता पुन्हा एक नवं गाणं घेऊन आला आहे. या गाण्यात ब्राव्होने आशिया खंडातील क्रिकेटपटूंचे कौतुक केले आहे.

या गाण्यात त्याने भारत, श्रीलंका, पाकिस्तान, बांग्लादेश आणि अफगाणिस्तान या संघातील प्रमुख खेळाडूचे कौतुक केले आहे. ब्राव्होने भारतीय संघातील विराट कोहली आणि महेंद्रसिंह धोनी यांना स्थान दिले आहे.

जगातील अन्य क्रिकेटपटूंपेक्षा वेस्ट इंडिजचे क्रिकेटपटू हे हटकेच असतात. मैदानावर असो की मैदानाबाहेर त्यांची स्टाईल ही सर्वांचे लक्ष वेधत असते. 

दरम्यान, वेस्ट इंडिजचा माजी क्रिकेटपटू ड्वेन ब्राव्हो हा देखील अशाच हटके स्टाईलसाठी ओळखला जातो. काही वर्षांपूर्वी ‘चॅम्पियन…चॅम्पियन’ या गाण्यामुळे तो  ‘DJ Bravo’ या नावाने ओळखला जाऊ लागला. 

महत्वाच्या बातम्या-

-उदयनराजेंचं तिकीट फायनल; शरद पवारांनी उदयनराजेंकडं व्यक्त केली ‘ही’ अपेक्षा!

मनसे पदाधिकाऱ्याला 6 लाखांची खंडणी मागितल्याप्रकरणी अटक

नरेंद्र मोदींच्या डोक्यावर ‘राफेल’चं भूत, ‘हिंदू’च्या बातमीने भाजपचे कंबरडे मोडले!

“आम्ही तयार केलेल्या रस्त्यांवर 200 वर्ष तरी खड्डे पडणार नाहीत”

बिहारचे युवक नसते तर महाराष्ट्राचे कारखाने बंद झाले असते- सुशीलकुमार मोदी

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या