Top News कोरोना देश

क्रीडा स्पर्धा कधीपासून सुरु होणार?; क्रीडामंत्री किरण रिजीजू यांची महत्त्वाची माहिती

नवी दिल्ली | देशांतर्गत होणाऱ्या क्रीडा स्पर्धांना पुढील वर्षापासून प्रारंभ होणे शक्य आहे, असं मत केंद्रीय क्रीडा मंत्री किरण रिजीजू यांनी केले आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर ते बोलत होते.

मार्च महिन्यापासून कोरोनाचा धोका वाढल्यामुळे सर्वच क्रीडा स्पर्धा रद्द करण्यात आल्या होत्या. मात्र आता काही राज्यांमध्ये कोरोनाची परिस्थिती सुधारली असल्यामुळे काही स्पर्धांचे नियोजन करणे शक्य असल्याचे रिजीजू यांनी सांगितले आहे.

दरम्यान, गेल्या आठवड्यापासून ऑलिम्पिक पात्र खेळाडूंच्या सरावाला सुरुवात देखील झाली आहे.

महत्वाच्या बातम्या-

कर्करोगाच्या उपचारादरम्यानचा संजय दत्तचा फोटो सोशल मीडियावर व्हायरल!

“रिकाम्या बोगद्यात कुणाकडे पाहून हात उंचावला, मोदींची तब्येत बरी आहे ना?”

रुग्णालयाच्या हलगर्जीपणामुळे कोरोना रुग्ण दगावल्यास कुटुंबीयांना भरपाई द्या- उच्च न्यायालय

‘मी जिवंत आहे’; जिवंतपणी श्रद्धांजली वाहणाऱ्यांवर अभिनेत्री संतापली

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या