Top News खेळ

3 धावांचं आव्हान! सुपर ओव्हरमध्ये कोलकात्याची हैद्राबादवर मात

दुबई | हैद्राबादविरूद्धच्या कोलकाताच्या अटीतटीच्या सामन्यात कोलकात्याने अखेर बाजी मारली. 163 धावांचा पाठलाग करताना हैद्राबादने सामना बरोबरीत सोडवला.

त्यानंतर सुपर ओव्हरमध्ये हैद्राबादने कोलकात्याला अवघ्या 3 रन्सचं आव्हान दिलं होतं. इयॉन मॉर्गन-दिनेश कार्तिक यांच्या जोडीने फलंदाजीला उतरत सहजरित्या सामना खिशात घातला.

यंदाच्या आयपीएलचा पहिलाच सामना खेळणाऱ्या लॉकी फर्ग्युसनने 15 रन्स देत 3 विकेट्स काढल्या. सुपर ओव्हरमध्ये फर्ग्युसनने केवळ 2 रन्स देत 2 विकेट्स काढत हैद्राबादचा डाव संपवला.

महत्वाच्या बातम्या-

संजय राऊत राष्ट्रपती झाल्यास मला महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवट चालेल”

शेतकऱ्यांना मदत देण्याबाबत केंद्र सरकार पक्षपातीपणा करतंय; राजू शेट्टींचा आरोप

राज्यपालांचं वर्तन त्यांच्या पदाला शोभण्यासारखं नाही- राजू शेट्टी

“…तर शेतकऱ्यांच्या आत्महत्यांना सरकार आणि लोकप्रतिनिधी जबाबदार असतील”

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या