देश

श्रीरामानेही सीतेला सोडले होते; तिहेरी तलाकवर हुसेन दलवाईंचं वक्तव्य

नवी दिल्ली | श्रीरामानेही एकेकाळी संशयामुळे सीतेला सोडून दिले होते, असं वक्तव्य काँग्रेसचे नेते हुसेन दलवाई यांनी केलं आहे. ते दिल्लीत पत्रकारांशी बोलत होते.

सर्वच धर्मांमध्ये महिलांना अयोग्य पद्धतीने वागणूक दिली जाते. फक्त मुस्लिमच नाही तर हिंदू, ख्रिश्चन आणि शीख धर्माच्या महिलांनाही अशा प्रकारच्या अन्यायाला सामोरे जावे लागते, असं दलवाई म्हणाले.

देशातील सर्व समाजात पुरुषांचे वर्चस्व आहे. एवढेच काय श्रीरामानेही एकेकाळी संशयामुळे सीतेला सोडून दिले होते. त्यामुळे आपल्याला व्यापक बदलाची गरज आहे, असं दलवाई यांनी सांगितले. 

महत्त्वाच्या बातम्या-

-‘महाराष्ट्र बंद’मधील मोर्चेकऱ्यांची धरपकड; 185हून अधिक जण पोलिसांच्या ताब्यात

-मराठा समाजाला राजकीय आरक्षण नको- अजित पवार

-समाजात प्रचंड असंतोष असूनही भाजपला विजय मिळतो कसा?- उद्धव ठाकरे

-शिवसेनेविरोधात घोषणाबाजी करणाऱ्या मराठा तरुणाला बेदम मारहाण

-मराठा मोर्चेकऱ्यावर धावून जाणाऱ्या अंबादास दानवेंना मोर्चेकऱ्यांनी हुसकावून लावलं

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या