कॉउंटडाउन सुरु! दहावी, बारावीचा निकाल कोणत्याही क्षणी होणार जाहीर; या वेबसाईटवर पाहा निकाल

Maharashtra SSC Result

HSC Result l महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ लवकरच दहावी, बारावीचे निकाल जाहीर करणार आहे. निकाल जाहीर झाल्यानंतर या परीक्षेला बसलेले विद्यार्थी महाराष्ट्र बोर्डाच्या mahresult.nic.in आणि mahahsscboard.in या अधिकृत वेबसाइटला भेट देऊन निकाल पाहू शकतात.

निकाल जाहीर झाल्यानंतर कसे तपासू शकाल? :

बोर्डाने ही परीक्षा मार्चमध्ये घेण्यात आली होती आणि महाराष्ट्र बोर्डाच्या इयत्ता 10वी आणि 12वीच्या परीक्षेत सुमारे 26 लाख विद्यार्थ्यांनी भाग घेतला होता. विद्यार्थ्यांना त्यांचे गुण तपासण्यासाठी त्यांचा रोल नंबर लागणार लागेल. महाराष्ट्र बोर्ड इयत्ता 10वी, 12वी परीक्षा उत्तीर्ण होण्यासाठी विद्यार्थ्यांना प्रत्येक विषयात किमान 35% गुण मिळणे आवश्यक आहे.

– सर्व उमेदवारांना प्रथम मंडळाच्या अधिकृत वेबसाइटवर जावा लागेल.
– त्यानंतर निकालाच्या लिंकवर क्लिक करा.
– त्यानंतर तुमचा रोल नंबर आणि आईचे नाव यासारखी आवश्यक क्रेडेन्शियल्स एंटर करा आणि ‘सबमिट’ बटणावर क्लिक करा.
– त्यानंतर विद्यार्थ्यांना निकाल दिसेल. सर्वात महत्वाचं म्हणजे विद्यार्ह्यांनो निकालाची प्रिंट डाउनलोड करा.

HSC Result l मागील वर्षांचे निकाल कधी जाहीर झाले :

2023- 25 मे
2022- 7 जून
2021- 3 ऑगस्ट
2020- 16 जुलै
2019- 28 मे

या वेबसाईटवर देखील पाहता येणार निकाल :

cbse.gov.in
cbseresults.nic.in
cbse.nic.in
digilocker.gov.in
results.gov.in

गेल्या वर्षी उत्तीर्णतेची टक्केवारी किती होती? :

2023 मध्ये 12वीच्या महाराष्ट्रातील उत्तीर्णतेची टक्केवारी 91.25% होती. या परीक्षेत मुलांपेक्षा मुलींनी चांगली कामगिरी केली होती. मुलांची उत्तीर्णतेची टक्केवारी 89.14% तर मुलींची उत्तीर्णतेची टक्केवारी 94.73% होती.

News Title- SSC HSC Result Date

महत्वाच्या बातम्या-

कॉउंटडाउन सुरु! दहावी, बारावीचा निकाल कोणत्याही क्षणी होणार जाहीर; या वेबसाईटवर पाहा निकाल

आनंदाची बातमी! सोन्याचे भाव घसरले; जाणून घ्या आजचे लेटेस्ट दर

कार घेयचा विचार करताय? तर या आहेत टॉप-5 हॅचबॅक कार

शेतकऱ्यांची चिंता वाढली; अवकाळी पाऊस महाराष्ट्राला झोडपणार

मदर्स डे स्पेशल पाहा हे थ्रिलर चित्रपट; अंगावर येईल काटा

Join WhatsApp

Join Now

अधिक चांगल्या अनुभवासाठी ही बातमी Chrome मध्ये उघडा! आपण सध्या Facebook च्या ब्राउझरमध्ये हे पेज पाहत आहात. कृपया वरच्या उजव्या कोपऱ्यातील तीन बिंदूंवर क्लिक करून Open in external browser पर्याय निवडा .