Top News

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांना शिवसंग्राम संघटनेचा पाठिंबा – विनायक मेटे

संग्रहीत फोटो

पुणे | मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना शिवसंग्रामचा पाठिंबा आहे, असं शिवसंग्रामचे अध्यक्ष विनायक मेटेंनी सांगितलं. ते पुण्यात पत्रकार परिषदेत बोलत होते.

मुख्यमंत्री बदलण्याची आमची कोणतीही भूमिका नाही, कारण देवेंद्र फडणवीसच मराठा आरक्षण देणार आहेत, म्हणून समाजाच्या भल्यासाठी आम्ही सरकार बरोबर आहोत, असंही ते म्हणाले.

दरम्यान, मराठा आरक्षणासाठी राजीनामा देणे म्हणजे पळवाट आहे, तुम्हाला आमदार म्हणून लोकांचे प्रश्न सोडवण्यासाठी पाठवलं आहे, असंही ते म्हणाले.

महत्त्वाच्या बातम्या–

-विधानसभेच्या वेळेस मीच भाजप-शिवसेनेची युती तोडली!

-मराठा आरक्षणासाठी राजीनामा देणं म्हणजे पळवाट आहे- विनायक मेेटे

-भारत म्हणजे धर्मशाळा नाही, कोणीही येऊन घुसखोरी करायला!

-लोकसभा निवडणुकीला रायबरेलीतून सोनियांच्या जागेवर प्रियांका गांधी?

-विराटला स्वप्नात बाद करण्याचे स्वप्न पाहू – जेम्स अँडरसन

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या