एसटीचं परिवर्तन, नव्या स्टील बस लवकरच रस्त्यावर धावणार

एसटीचं परिवर्तन, नव्या स्टील बस लवकरच रस्त्यावर धावणार

पुणे | लाल डबा अशी ओळख असलेली एसटी काळासोबत बदलताना दिसतेय. स्टीलच्या बांधणीची परिवर्तन बस लवकरच रस्त्यावर धावताना दिसणार आहे. सध्या दापोडीच्या कार्यशाळेत या बसची बांधणी सुरु आहे.

जुन्या बस अॅल्युमिनिअम बांधणीच्या होत्या, त्यामुळे अपघात जास्त नुकसान होत होतं. त्या मानाने स्टीलच्या बस दणकट असतात. दरम्यान, नव्या बसमध्ये अनेक सुधारणा करण्यात आल्या आहेत, ज्यामुळे प्रवाशांचा प्रवास सुखाचा होईल. 

अॅमेझॉनवर ग्रेट इंडियन सेल, स्मार्टफोन्ससह इतर उत्पादनांवर जबरदस्त सूट
ऑफर्स पाहण्यासाठी या लिंकवर क्लिक करा…

खालील बटणांवर क्लिक करुन बातमी Whats App किंवा Facebook वर शेअर करा
Google+ Linkedin