तंत्रज्ञान

धक्कादायक! SBI च्या निष्काळजीपणामुळे लाखो ग्राहकांची महत्वाची माहिती लीक!

मुंबई | बुधवारी स्टेट बँक ऑफ इंडियाने ग्राहकांची महत्वाची माहिती असणाऱ्या सर्व्हरला सुरक्षेविनाच ठेवल्याची धक्कादायक बातमी मिळत आहे. याबाबतची माहिती टेकक्रंचने दिली आहे.

त्यामुळे एसबीआयमध्ये खाते असणाऱ्या ग्राहकांची महत्वाची माहिती लीक झाल्याची भीती आहे. मुंबईमध्ये हे सर्व्हर स्थित आहे.

बँक सर्व्हरला पासवर्ड टाकण्यास विसरली होती, त्यामुळे ज्यांना सर्व्हरमधून माहिती कशी मिळवायची हे माहित होते, त्यांनी ही माहिती चोरल्याची शंका आहे.

दरम्यान, सर्व्हर किती वेळसाठी सुरक्षेविना होते याची माहिती मिळू शकली नाही.

महत्वाच्या बातम्या-

-पर्रिकरजी, तुमच्यावर किती दबाव असेल, हे मी समजू शकतो- राहुल गांधी

-टीव्ही प्रेमींसाठी महत्वाची बातमी, उद्यापासून तुमचा ‘टीव्ही’ होऊ शकतो बंद

-लोकसभा निवडणुकीत एनडीए बहुमतापासून दूर, युपीएची प्रगती- सर्वे

-‘ते आले आणि हजेरी लावून गेले’, भारताचा निम्मा संघ माघारी

-राज ठाकरे आघाडीत आल्यास फायदाच; छगन भुजबळांचे सकारात्मक संकेत

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या