औरंगाबाद महाराष्ट्र

मराठवाड्याचा दुष्काळ दूर करण्यासाठी 25 हजार कोटी खर्च करून राज्य सरकार उभारणार ‘हा’ प्रकल्प

औरंगाबाद | मराठवाड्यातील दुष्काळ दूर करण्यासाठी 25 हजार कोटी खर्च करून ईस्त्राईलच्या मदतीने राज्य सरकार पाणी प्रश्न सोडवण्यासाठी प्रयत्न करणार आहे. ‘मराठवाडा वॉटर ग्रीड’ असं या प्रकल्पाच नाव असणार आहे.

मराठवाडा वॉटर ग्रीड प्रकल्पातून 11 लहान मोठी धरणे एकमेकांना जोडून पिण्याचे पाणी, शेती तसेच उद्योगाला लागणारे पाणी पुरविण्यात येणार आहे.

मराठवाडा वॉटर ग्रीड प्रकल्प लवकरच सुरू करण्यात येणार असल्याची माहिती पाणी पुरवठा मंत्री बबनराव लोणीकर यांनी दिली आहे.

दरम्यान, राज्य सरकार या प्रकल्पासाठी तब्बल 25 हजार कोटी रूपये  खर्च करणार असल्याची माहिती समोर आली आहे.

महत्वाच्या बातम्या

-“पवार घराण्याला घरी बसवण्याचा इतिहास पिंपरी चिंचवडकरांनी केलाय”

-खैरेंना धूळ चारलेल्या जलीलांनी उद्धव ठाकरेंना दिलं आव्हान

-जागावाटपावरून सेना-भाजपात धुसफूस; त्यात आता आठवले म्हणतात मला ‘एवढ्या’ जागा दया

-पक्षाच्या वर्धापनदिनी रोहित पवार म्हणतात, भाकरीच नाही तर पीठसुद्धा बदलायची गरज…

-ना मी मोदींकडे गेलो ना शहांकडे… तरी मला मंत्रीपद मिळालं- रामदास आठवले

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या