Top News

शहीद सैन्यांच्या पत्नी आणि वारसांसाठी मुख्यमंत्र्यांची मोठी घोषणा!

मुंबई | भारतीय सैन्यदलासह सशस्त्र दलातील शहीद सैनिकांच्या पत्नी आणि वारसाला दोन हेक्टर शेती योग्य जमीन देण्याचा निर्णय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घेतलाय. 

या जमीनीचे वाटप भोगाधिकार मूल्यरहित आणि विनालिलाव देण्यात येणार आहे, यासाठी जमीन वाटपासंदर्भातील 1971 च्या नियमात बदल करणे आवश्यक आहे. त्या बदलांना मुख्यमंत्र्यानी मान्यता दिली.

दरम्यान, हा निर्णय भारतीय सैन्यदल आणि सशस्त्रदलांंसाठी लागू आहे, त्यासाठी कोणतेही मुल्य आकारले जाणार नाही आहे.

महत्त्वाच्या बातम्या–

-आमचं पाणी गुजरातला देऊ नका, भुजबळाचं मुख्यमंत्र्यांना पत्र!

-जो बापाला विसरला, तो मतदारांना काय लक्षात ठेवणार?

-बुखारींचे मारेकरी भाजप आमदाराला माहित आहेत; त्यांची चौकशी करा!

-…म्हणून मोदी सरकारने पीडीपीशी युती तोडली; अमित शहांचा खुलासा

-प्लास्टिक बंदीची हुकूमशाही पद्धतीने अंमलबजावणी नको- आव्हाड

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या