Top News

राज्य सरकारी कर्मचाऱ्यांना खूशखबर; ‘या’ तारखेपासून मिळणार सातवा वेतन आयोग

नवी दिल्ली | राज्य सरकारच्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना सरकारने खूशखबर दिली आहे. 1 जानेवारीपासून सातव्या वेतन आयोगाचा लाभ भेटणार असल्याची घोषणा राज्य सरकारने केली आहे.

थकीत महागाई भत्त्यासह हे वेतन देण्यात येणार अाहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ट्विटरवरून ही माहिती दिली. तसंच सरकारने के. पी. बक्षी यांच्या अध्यक्षतेखाली समिती नेमली आहे.

दरम्यान, सहाव्या वेतन आयोगात अनेक अधिकारी आणि कर्मचाऱ्यांच्या वेतनात त्रुटी राहिल्या आहेत. त्या त्रुटींसंदर्भात सुनावणी घेण्याचे काम या समितीला करावी लागले. हे काम आंतिम टप्प्यात आहे, असंही मुख्यमंत्र्यांनी सांगितलं.

महत्त्वाच्या बातम्या–

-मराठा समाजाला आरक्षण मिळाले तरी नोकऱ्याच उपलब्ध नाहीत- नितीन गडकरी

-नितेश राणेंना आॅडिओ क्लिप भोवणार; पोलिसांकडे तक्रार दाखल

-मुठभर मराठा घराण्यांमुळेच मराठा समाज अडचणीत आला- सदाभाऊ खोत

-होय… मी कबुल करतो, भाजपबरोबर जाणं ही माझी चूक होती- राजू शेट्टी

-राष्ट्रवादीच्या महिला सदस्याचा गुंडाने पोलिस ठाण्यातच दाबला गळा!

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या