महाराष्ट्र मुंबई

राज्य सरकारचं मोठं पाऊल; काँग्रेस-राष्ट्रवादीला धक्का बसणार!

मुंबई | काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांना धक्का देण्यासाठी सरकार मोठा निर्णय घेणार आहे. राज्यातील सर्व सहकारी संस्थांची श्वेतपत्रिका काढण्याचा निर्णय राज्याच्या सहकार विभागाने घेतला आहे.

राज्यातील अनेक सहकारी संस्था काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांच्या ताब्यात आहेत. त्यामुळे सहकार क्षेत्रातील भ्रष्टाचार समोर आणण्यासाठी सरकारने हालचाली सुरू केल्या आहेत.

दरम्यान, या निर्णयाद्वारे काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांना दणका देणाचा राज्य सरकारचा प्रयत्न असेल. 

महत्त्वाच्या बातम्या-

-सचिने अंदुरेचे तीन मित्र ताब्यात; औरंगाबादमध्ये एटीएसची कारवाई

-शिवसेना नगरसेवकाविरोधात विनयभंगाचा गुन्हा दाखल

-केरळच्या मदतीला न्यायाधीशही धावले; पुरग्रस्तांना दिला मदतीचा हात

-पुण्यातील भाजप नगरसेवकाचा दाभोलकरांच्या मारेकऱ्याशी संबंध; आव्हाडांचा आरोप

-कमेंट्सला कंटाळून ‘या’ अभिनेत्रीनं सोडलं ट्विटर…

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या