महाराष्ट्र मुंबई

शिक्षक भरतीबद्दल राज्य सरकारची मोठी घोषणा; दोन महिन्यांत 18 हजार शिक्षकांची भरती

मुंबई | शिक्षक भरतीबद्दल राज्य सरकारने मोठी घोषणा केली आहे, येत्या दोन महिन्यात 18 हजार शिक्षकांची भरती करणार असल्याचं शिक्षणमंत्री विनोद तावडेंनी सांगितलं आहे.

दोन महिन्यांत पवित्र पोर्टलच्या माध्यमातून १८ हजार शिक्षकांच्या जागा भरण्यात येणार आहेत. ही प्रक्रिया ऑनलाइन करण्यात येत असल्याने भरतीत पारदर्शकता येणार आहे, असं ते म्हणाले.

दरम्यान, शिक्षण संस्थांना गुणवत्ता यादीनुसार भरती प्रक्रिया पार पाडावी लागणार आहे, असंही त्यांनी यावेळी सांगितलं.

महत्त्वाच्या बातम्या–

-मुख्यमंत्री असतांना पृथ्वीराज चव्हाण झोपले होते का?- अतुल भोसले

-थापा मारून राज्य आणायचं म्हणजेच चाणक्य नीती का? उद्धव ठाकरेंचा सवाल

-भिडेंना वारीत पुढं करून दंगल घडवण्याचा प्रयत्न- प्रकाश आंबेडकर

-शरद पवारांसारखा मराठा पंतप्रधान व्हावा, हीच भिडे गुरूजींची इच्छा!

-मनसे बदलतेय; राज ठाकरेंची गुजराती समाजाच्या बैठकीला हजेरी!

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या