Top News आरोग्य कोरोना

3-4 रूपयांत उपलब्ध होणार मास्क, सरकारने जारी केला अध्यादेश

मुंबई | सामान्य जनतेला मास्क स्वस्त आणि परवडणाऱ्या दरात मिळावेत यासाठी राज्य सरकारने पुढाकार घेतला आहे. राज्य सरकारने मास्कच्या किमती नियंत्रणात आणणारा आदेश काढलाय.

यानुसार, अधिक वापरले जाणारे 2 लेयरचे सर्जिकल मास्क आता 3 रुपयांना आणि ट्रिपल लेयर मास्क चार रुपयांना मिळतील. त्याचप्रमाणे 95 मास्कच्या किमतीही नियंत्रणात आणण्यात आल्या आहेत.

95 मास्क हे 29 ते 49 रुपये किमतीत उपलब्ध असणार आहेत. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मास्कच्या किमतीवर नियंत्रण आणण्याचा आदेश काढण्याच्या सूचना दिल्या होत्या.

महत्वाच्या बातम्या –

…तर जग तुमची दखल घेतं; मनसेच्या मागणीला Amazon ने दिला प्रतिसाद

“राज्याने केंद्राकडे कर्जाची मागणी केल्यास फडणवीसांनी ते मंजूर करून घ्यावं”

“105 आमदारांना घरी बसवून उद्धव ठाकरेंनी त्यांच्यात काय दम आहे हे दाखवून दिलंय”

“मुख्यमंत्री माझे भाऊ, आमच्या नात्यात पक्ष बिक्ष येऊच शकत नाही”

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या