पुणे महाराष्ट्र

मला कालपासून खूप शारीरिक त्रास सहन करावा लागला- आनंद तेलतुंबडे

पुणे | मला अटक केल्यापासून खूप शारीरिक त्रास सहन करावा लागला, असं मानवी हक्क कार्यकर्ते आनंद तेलतुंबडे यांनी सांगितलं. ते माध्यमांशी बोलत होते. 

मुंबई विमानतळावर पोलिसांनी मला ताब्यात घेतलं आणि काही काळ थांबवून ठेवलं. मला अमेरिकन विद्यापिठाने बोलावलं होते. त्या माओवाद्यांचा आणि माझा काहीही संबंध नाही, असं तेलतुंबडे यांनी सांगितलं. 

मी न्यायालयाच्या निर्णयाचे स्वागत करतो आणि राज्य सरकारकडे माझ्याविरोधात कोणताही पुरावा नाही, असंही त्यांनी सांगितलं.

दरम्यान, नक्षलवादी कारवायांसोबत संबंध असल्याच्या प्रकरणावरुन पोलिसांनी तेलतुंबडे यांच्यावर कारवाई केली होती. 

महत्वाच्या बातम्या-

पंतप्रधान मोदींनंतर आता राहुल गांधी घेणार सोलापुरात सभा!

‘कॅप्टन कूल’ला बाद केल्याशिवाय उद्याचा सामना जिंकणं कठीण- न्यूझीलंड

-काँग्रेसची मोठी घोषणा, सोलापुरातून ‘हा’ नेता लोकसभेच्या रिंगणात!

मोदींच्या सभेत चेंगराचेंगरी; अनेक महिला, मुलं जखमी

…आणि शरद पवारांनी जाहीर कार्यक्रमात घेतला उखाणा!

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या