…म्हणून अॅपलच्या मॅनेजरवर गोळी झाडली, उत्तर प्रदेश पोलिसांचं नवं कारण

लखनऊ | उत्तर प्रदेशमधील एका पोलिस कॉन्स्टेबलने अॅपलच्या एरिया मॅनेजरचा एन्काऊंटर केला आहे. शुक्रवारी रात्री लखनऊमध्ये ही घटना घडली. विवेक तिवारी असं मॅनेजरचं नाव आहे. 

मी गाडी थांबवण्याचा इशारा केला तरी त्यांनी गाडी थांबवली नाही. याउटल त्यांनी गाडी माझ्या अंगावर घालण्याचा प्रयत्न केला. तेव्हा मी स्वतःच्या बचावासाठी त्यांच्यावर गोळी झाडली असं त्या कॉन्स्टेबल प्रशांत चौधरीने सांगितलं आहे. 

दरम्यान, पोलिस कॉन्स्टेबलला कलम 302 अंतर्गत अटक करण्यात आली आहे. तसंच या घटनेची सखोल चौकशी करण्यात येत आहे.

महत्त्वाच्या बातम्या-

-तारिक अन्वर यांचे काँग्रेसमध्ये जाण्याचे स्पष्ट संकेत!

-वेड्यांचा बाजार, पेढ्यांचा पाऊस; राष्ट्रवादीचा महाजनांवर पोश्टर हल्ला

-शरद पवारांनी आपला खरा चेहरा दाखवला; प्रकाश आंबेडकरांचं टीकास्त्र

-गाडी थांबवली नाही म्हणून थेट गोळी झाडली; उत्तर प्रदेश पोलिसांचा प्रताप

-…नाहीतर यावेळी मंत्र्यांना सोडणार नाही; राजू शेट्टींचा सरकारला इशारा!

या बातमीवर तुमची कमेंट लिहा

तुमच्या पसंतीच्या बातम्या