बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

‘…तो भाजपचा प्लॅन बी’; ‘या’ महिला नेत्याचा भाजपवर गंभीर आरोप

मुंबई | महाराष्ट्र विधीमंडळाचं पावसाळी अधिवेशन आजपासून सुरू झालं आहे. परंतु आज सकाळी भाजप नेते मोहित कंबोज (Mohit Kamboj) यांनी एक ट्विट केलं आहे. याच ट्विटमुळे राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे.

अनिल देशमुख, नवाब मलिक याच्यानंतर आता तिसऱ्या राष्ट्रवादीच्या बड्या नेत्याचा नंबर असल्याचं मोहित कंबोज यांनी ट्विटद्वारे म्हटलं. यावर आपच्या नेत्या अंजली दमानिया यांनी प्रतिक्रिया दिलीये.

शिंदे गटामध्ये नाराजी असल्यामुळे आमदार कधीही बाहेर पडतील, अशी भीती भाजपला आहे. त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांवर (NCP Leaders)  दबाव टाकून आपल्याकडे त्यांना कसं वळवता येईल यासाठी भाजपतर्फे प्लॅन बी आखण्यात येत आहे, असा आरोप अंजली दमानिया (Anjali Damaniya) यांनी केला आहे.

थोडक्यात बातम्या-

“जर महिलेचे कपडे उत्तेजक असतील तर लैंगिक छळाचा गुन्हा होत नाही”

‘या’ काँग्रेस नेत्याने गुपचूप घेतली एकनाथ शिंदेंची भेट; राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण

शिंदे गटातील आमदार येताच विरोधकांकडून ’50 खोके’च्या घोषणा, देसाई म्हणाले ‘पाहिजे का?’

मोठी बातमी! शिंदे सरकारचा महाविकास आघाडीला दणका

CNG गाड्या वापरणाऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी आली समोर!

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More