देश

बायकोचे पाय दाबावे लागतात म्हणून ऑफिसला यायला उशीर होतो!

लखनऊ | उत्तरप्रदेशमधील चित्रकूट येथील आयकर विभागाचे लिपीक अशोक कुमार हे सतत उशीरा येत. त्यामुळं त्यांना त्याचे कारण विचारण्यात आले होते. त्यावेळी त्यांनी दिलेले स्पष्टीकरण व्हायरल होत आहे.

ऑफिसला येण्यापूर्वी मला बायकोचे पाय दाबावे लागतात. सकाळी उठल्यावर घरातील सर्व काम करावे लागते. जेवण तयार करून मुलांना शाळेत सोडावे लागते. त्यामुळे मला येण्यास उशीर होते. असे स्पष्टीकरण अशोक यांनी दिलं आहे.

दरम्यान, त्यांचे हे स्पष्टीकरण पाहून आयुक्त निशब्द झाले होते. त्यामुळे पुन्हा असं होऊ नये अशी ताकीद अशोक यांना देण्यात आली आहे.

महत्त्वाच्या बातम्या-

-उद्या पुण्यातील ‘या’ हाॅटेलमध्ये ठेवणार अटलजीचं अस्थीकलश

-राधिका मसालेवर झणझणीत मीम्स ,पहा सगळे मीस्म एकाच ठिकाणी

-‘कोन बनेगा करोडपती’ मध्ये झळकणार डॉ. प्रकाश आणि मंदाकिनी आमटे

-मराठा वसतिगृहाला मंत्रालयाचा खोडा; प्रस्तावाला दाखवली केराची टोपली

-मुस्लिम बांधवांनी साजरी केली आगळी-वेगळी ईद

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या