काँग्रेससोबत बोलणी करण्याची अजूनही इच्छा- प्रकाश आंबेडकर

काँग्रेससोबत बोलणी करण्याची अजूनही इच्छा- प्रकाश आंबेडकर

औरंगाबाद |काँग्रेसबरोबर बोलण्याची अजूनही इच्छा आहे, असं वक्तव्य बहुजन वंचित आघाडीचे नेते अॅड. प्रकाश आंबेडकर यांनी केलं आहे. ओबीसी हक्क परिषदेनंतर पत्रकारांशी बोलताना त्यांनी हे म्हटलं.

काँग्रेसशी बोलणी सुरु आहे. मात्र, जी काही बोलणी सुरु आहे त्यास काँग्रेसच्या वरिष्ठांची  परवानगी आहे की नाही, याचा खुलासा अशोक चव्हाण किंवा पृथ्वीराज चव्हाण यांनी करावा, असं त्यांनी म्हटलं आहे.

बहुजन वंचित आघाडी आणि एमआयएमची युती मजबूत असल्याचं सांगत त्यावर काँग्रेसच्या असणाऱ्या आक्षेपाबाबत त्यांनी यावेळी उत्तर दिलं आहे.

दरम्यान, राफेल करारासंबंधी आलेल्या निकालावर स्वतंत्रपणे बोलणार असल्याचं त्यांनी सांगितलं.

महत्वाच्या बातम्या –

-DySP सुरज गुरव माझ्या मुलाच्या वयाचे, त्यांना माफ करुया!

-नरेंद्र मोदींना सर्वोच्च न्यायालयानं क्लीन चीट दिली – रामदास आठवले 

-नरेंद्र मोदी, अनिल अंबानींचं नाव राफेलच्या चौकशीतून समोर येणार – राहुल गांधी

-सायना नेहवाल अाणि पी.कश्यप अडकले विवाहबंधनात

-रवी शास्त्रींना क्रिकेटची जाण नाही- गौतम गंभीर

Google+ Linkedin