भाजपची नौका बुडत असल्याचं दिसताच शेअर बाजाराला पुन्हा मोठे हादरे

भाजपची नौका बुडत असल्याचं दिसताच शेअर बाजाराला पुन्हा मोठे हादरे

मुंबई | भाजपच्या पराभवाच्या भीतीने शेअर बाजाराला देखील हादरे बसायला सुरुवात झाली आहे. सेन्सेक्स 550 अंकांनी घसरला आहे.

पाच राज्यांच्या निवडणूक निकालाच्या पार्श्वभूमीवर सेन्सेक्स घसरल्याचं पहायला मिळतंय. डॉलरच्या तुलनेत रूपया देखील 1 रूपये 10 पैशांनी घसरलाय. 

काल देखील सेन्सेक्स 770 अंकांनी घसरला होता आणि आज देखील तेच चित्र पहायला मिळतंय.

दरम्यान, पाच राज्याच्या निवडणूक निकालाच्या पार्श्वभूमीवर आणि सत्ताधारी भाजपच्या पराभवाच्या भीतीने शेअर बाजार गडगडतोय.

महत्वाच्या बातम्या –

-भाजपला सर्वात मोठा धक्का; 3 राज्यांमध्ये सत्ता जाण्याची शक्यता

-काँग्रेसचे ‘अच्छे दिन’ येण्याची शक्यता; 5 पैकी 4 राज्यांमध्ये काँग्रेस आघाडीवर

-पळवा-पळवीची भीती; काँग्रेसनं आपल्या विजयी उमेदवारांना दिले हे आदेश!

राजस्थानमध्ये काँग्रेस सुसाट; भाजपचं कमळ पडलं मागे…

-राजस्थान आणि मध्य प्रदेशमध्ये काँग्रेसची आघाडी, पाहा काय आहेत पहिले कल

Google+ Linkedin