बजेटनंतर ‘या’ 9 शेअरमध्ये करा गुंतवणूक; होईल फायदाच फायदा

stocks to buy | काल 23 जुलैरोजी देशाच्या अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी अर्थसंकल्प सादर केला. अर्थसंकल्प सादर झाल्यानंतर शेअर मार्केट खाली आल्याचं दिसून आलं. यामुळे गुंतवणूकदार संभ्रमात पडले आहेत. अशात कोणत्या शेअरमध्ये गुंतवणूक करावी, याबाबत आता तज्ज्ञांनी महत्वाची (stocks to buy) माहिती दिली आहे.

मॅन्युफॅक्चरिंग, इन्फ्रास्ट्रक्चर, डिफेन्स आणि पॉवर सेक्टरमध्ये अजूनही मध्यम ते दीर्घ मुदतीसाठी संधी असल्याचं मत तज्ज्ञांनी व्यक्त केलं आहे. काही प्रसिद्ध तज्ज्ञांनी 9 शेअर्सची खरेदी करण्याचा सल्ला दिला आहे. ते 9 शेअर्स खाली दिले आहेत.

‘हे’ 9 शेअर करतील मालामाल

एसबीआय कार्ड : हा शेअर 680 ते 685 रुपयांत खरेदी करू शकता. यासाठी तुम्ही 849 रुपयांचे टार्गेट ठेवा. यावर तुम्ही 595 रुपयांचा स्टॉप लॉस ठेवा.

ओबेरॉय रियल्टी : 1570 ते 1580 रुपयांना (stocks to buy)तुम्ही हा स्टॉक खरेदी करू शकता. यासाठी 2050 रुपयांचे टार्गेट ठेवा. यावर 1280 चा स्टॉप लॉस ठेवा.

राइट्स : 650 ते 660 रुपयांमध्ये तुम्ही हा शेअर खेरेदी करू शकता. हा शेअर 880 पर्यंत जाऊ शकतो. स्टॉपलॉस 520 रुपये लावावा.

केपीआयटी टेक : 1690 ते 1695 ला तुम्ही हा शेअर खेरेदी करू शकता. 2080 पर्यंत हा शेअर झेप घेऊ शकतो. यावर 1500 रुपयांचा स्टॉपलॉस लावावा.

एचबीएल पॉवर : हा शेअर 765 रुपयांवर जाण्याची (stocks to buy)शक्यता आहे. 540 ते 550 रुपयांच्या दरम्यान तुम्हाला हा शेअर खरेदी करता येईल. स्टॉप लॉस 430 रुपये ठेवा.

राजेश एक्सपोर्ट : हा शेअर 435 रुपयांवर जाण्याची शक्यता आहे. तुम्ही हा शेअर 310 ते 312 रुपयांमध्ये खरेदी करू शकता. स्टॉप लॉस 225 रुपये ठेवा.

रॅम्को सिमेंट : 790 ते 795 रुपयांना तुम्ही हा शेअर खरेदी करू शकता. टार्गेट प्राइस 965 रुपये असून स्टॉपलॉस 680 रुपये ठेवा.

एनसीसी : हा शेअर 270 रुपयांचा स्टॉपलॉस लावून खरेदी करा. तो 435 वर जाण्याची शक्यता आहे.

टाटा कन्झ्युमर : सध्या 1228 वर असलेला हा शेअर (stocks to buy)1480 वर जाण्याचा अंदाज आहे. तुम्हाला हा शेअर 1070 चा स्टॉपलॉस लावून खरेदी करता येईल.

( ही केवळ शेअरच्या कामगिरीची माहिती आहे. हा गुंतवणुकीचा सल्ला नाही. त्यामुळे गुंतवणूक करण्यापूर्वी सल्लागाराशी चर्चा करावी.)

News Title – stocks to buy 2024  

महत्त्वाच्या बातम्या-

दिशा सालियनप्रकरणी ठाकरे पिता-पुत्राला फसवण्याचा डाव?, फडणवीसांचं नाव घेत अनिल देशमुखांचा गौप्यस्फोट

“दरेकरांनी कपाळावर कुंकू लावले तर सखू सारखे दिसतील”; जरांगे पाटील यांची टीका

“लग्न मोडलं, डिप्रेशनच्या गोळ्या घ्याव्या…”, किरण गायकवाडने केला गौप्यस्फोट

रेल्वेमध्ये मेगा भरती! 7 हजारांपेक्षाही अधिक पदे भरली जाणार, ‘असा’ करा अर्ज

बालभारती पुस्तकातील ‘वन्समोअर’ शब्दावरून वाद; शिक्षणमंत्री दीपक केसरकरांनी दिलं स्पष्टीकरण