औरंगाबाद महाराष्ट्र

“…तर त्यांना बाटलीत बंद करुन अरबी समुद्रात टाकू”

बीड | बीडमधील विकासाच्या आड येणाऱ्यांना बाटलीत बंद करुन मुंबईच्या अरबी समुद्रात नेऊन बुडवू, असं म्हणत ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे यांनी शिवसंग्राम आणि राष्ट्रवादी काँग्रेसवर निशाणा साधला आहे. त्या बीडमध्ये बोलत होत्या. 

बीडमध्ये मल्टी पर्पज ग्राउंडवर मुख्यमंत्र्यांनी सर्व विकास कामांचं उद्घाटन केलं. कार्यक्रमासाठी राष्ट्रवादीचे नेते जयदत्त क्षीरसागर उपस्थित होते. 

स्वर्गीय गोपीनाथ मुंडे यांच्या स्वप्नातील विकासाचे केंद्रबिंदू बीड ठरावं म्हणून केंद्र आणि राज्य सरकार पंकजा मुंडे आणि बीड जिल्ह्याला पाठिंबा देईल, असं आश्वासन मुख्यमंत्र्यांनी दिलं आहे. 

दरम्यान, जो विकास केला जातोय तो जनतेसाठी केला जातोय कोणा नेत्यासाठी किंवा पक्षासाठी नाही, असं पंकजा मुंडे म्हणाल्या आहेत.

महत्वाच्या बातम्या-

“डोनाल्ड ट्रंम्प यांनीही केली नरेंद्र मोदींच्या राज्यकारभाराची प्रशंसा”

…यांना विकास नको फक्त सत्ता पाहिजे- देवेंद्र फडणवीस

भाजप शिवसेनेच्या युतीचा निर्णय ‘या’ तीन जागांमुळं अडला?

तोडपाणीचा आरोप असेल तर तो सिद्ध करा; धनंजय मुंडेंचं राज्य सरकराला आव्हान

जन्म देण्याआधी संमती घेतली नाही म्हणून आई-वडिलांविरुद्ध कोर्टात जाणार!

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या