बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

कंगनाकडून आदित्यने 1 कोटी रुपये उकळले; रंगोलीचा आरोप

मुंबई | बॉलिवूड अभिनेत्री कंगना रणावतकडून अभिनेता आदित्य पांचोलीने 1 कोटी रुपये उकळल्याचा आरोप कंगनाची बहिण रंगोली हिने केला आहे. रंगोलीने ट्वीट करुन आदित्यवर हा आरोप केला आहे.

उमेदीच्या काळात कंगना बेघर होती. त्यावेळी आदित्यने तिला मदत केली खरं पण तिला त्याने तीन महिन्यांचा खर्च 1 कोटी रुपये मागितला. आम्ही 2007 साली आदित्यविरोधात तक्रार दाखल केली होती, असंही रंगोलीने आपल्या ट्वीटमध्ये म्हटलं आहे.

दररोज आदित्य आणि त्याची पत्नी कंगनावर विविध आरोप करत आहेत. कंगनाकडे बिलकूल वेळ नाही. असंही रंगोलीने स्पष्टपणे सांगितलं आहे.

दरम्यान, आदित्या पांचोलीविरोधात मारहाण, लैंगिक शोषण आणि धमकावून 1 कोटी रुपये उकाळल्याची तक्रार केली असल्याचंही रंगोलीने ट्वीटमध्ये म्हटलं आहे.

महत्वाच्या बातम्या-

-“यापुढे फक्त राहुल गांधींसाठी काँग्रेसचा सैनिक म्हणून काम करत राहणार”

-“आपण शिवरायांचे मावळे… तुमच्या आमच्या ह्रदयात भगवा; लढाई दिल्लीत गेली तरी जिंकू”

-राहुल गांधीच्या पत्रकारभेटीचे पास 1 लाखाला विकले; ‘या’ नेत्याचा खळबळजनक आरोप

-“आरक्षणाच्या आड कुणी आलं तर शिवसेना पूर्ण ताकदीने मराठ्यांच्या बाजूने उभी राहणार”

-विनोद पाटील यांनी घेतली उद्धव ठाकरेंची भेट; आरक्षणाला पाठिंबा दिल्याबद्दल मानले आभार

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More