मनोरंजन

‘आओ कभी हवेली पे’ कृती सेननचं नवं आयटम साँग, पहा व्हीडिओ

मुंबई | राजकुमार राव आणि कृती सेनन यांचा आगामी चित्रपट ‘स्त्री’मधील गाणं प्रदर्शित झालं आहे. बरेली की बर्फी चित्रपटानंतर ‘स्त्री’ या चित्रपटात या दोघांची जोडी बघायला मिळणार आहे.

‘आओ कभी हवेली पे’ असं या गाण्याचं नाव असून रॅपर बादशाहने गाण्याला रॅप दिला आहे. या गाण्याद्वारे कृती पहिल्यांदाच आयटम नंबर सादर करणार आहे.

दरम्यान, ‘स्त्री’ चित्रपटात राजकुमार राव आणि श्रद्धा कपूर प्रमुख भूमिकेत आहेत. चित्रपटाच्या ट्रेलरला लोकांनी चांगलाच प्रतिसाद दिलाय. हा चित्रपट येत्या 31 ऑगस्टला प्रदर्शित होणार आहे. 

गाण्याचा व्हीडिओ पहा-

ट्रेलर पहा-

महत्त्वाच्या बातम्या-

-बायकोचे पाय दाबावे लागतात म्हणून ऑफिसला यायला उशीर होतो!

-उद्या पुण्यातील ‘या’ हाॅटेलमध्ये ठेवणार अटलजीचं अस्थीकलश

-राधिका मसालेवर झणझणीत मीम्स ,पहा सगळे मीस्म एकाच ठिकाणी

-‘कोन बनेगा करोडपती’ मध्ये झळकणार डॉ. प्रकाश आणि मंदाकिनी आमटे

-मराठा वसतिगृहाला मंत्रालयाचा खोडा; प्रस्तावाला दाखवली केराची टोपली

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या