बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

एसटीचे तिकीट मशीन्स बंद, पुन्हा टिक टिक सुरु, पाहा व्हिडीओ

यवतमाळ | कोरोनासंसर्गामुळे गेल्या दीडवर्षांपासून अधिक काळ बससेवा बंद होती. कोरोनाच्या संकटावर मात करीत एसटी रुळावर येत असतानाच आता तिकीट मशीन म्हणजेच ईटीआयएम पुन्हा बिघडल्यात. यवतमाळ जिल्ह्यातील तब्बल चारशे मशीन बंद असून वणी, राळेगाव, दारव्हा, पुसद, उमरखेड आगारात पुन्हा जुन्याच पद्धतीने तिकीट काढले जात असल्याने एसटीत पुन्हा टिकटिक ऐकायला सुरू झालीये. एसटीतील प्रवाशांना ईटीआयएमद्वारे मिळणारे तिकीट बंद होत आहे. त्यामुळे जुन्यापद्धतीचे तिकीट आणि त्याला छिद्र करण्यासाठी होणारी टिकटिक पुन्हा सुरू झाली आहे.

पाहा व्हिडीओः

थोडक्यात बातम्या-

आनंदाची बातमी! लहान मुलांच्या लसीकरणात पडणार आणखी एका लसीची भर

…तर मी त्याच दिवशी भाजपच्या खासदारकीचा राजीनामा देणार होतो- छत्रपती संभाजीराजे भोसले

शरद पवारांनतर अजित पवाराचंही राज ठाकरेंना रोखठोक प्रत्युत्तर

‘या’ गावात सापडला नाही अजून एकही कोरोना रुग्ण!

‘…त्या सर्व प्रकरणांचा एकमेकांशी संबंध’; दाभोळकरांच्या मुलीचा मोठा गौप्यस्फोट

 

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More