देश

विद्यार्थिनीवर बलात्कार करणाऱ्या शिक्षकाला नागडा करून हाणला!

हैदराबाद | आंध्र प्रदेशमध्ये शिक्षकाने विद्यार्थिनीवर बलात्कार केल्याची संतापजनक घटना समोर आली आहे. रामबाबू असं या शिक्षकाचं नाव आहे.

इंग्रजी शिकवणाऱ्या रामबाबू या शिक्षकाने 10 वीच्या वर्गातील विद्यार्थीनावर बलात्कार केला. यातून ती गर्भवती राहिली. आपले बिंग फुटू नये म्हणून शिक्षकाने तिला गर्भपात करण्यासाठी गोळ्या खायला दिल्या. त्यानंतर तिला त्रास होऊ लागला तेव्हा तिच्या घरच्यांना हा प्रकार लक्षात आला. 

दरम्यान, हा प्रकार समजल्यानंतर संतप्त जमावाने शिक्षकाला नागडे करत मारहाण केली तसंच त्यांची धिंड काढली. त्यानंतर पोलिसांनी या शिक्षकावर गुन्हा दाखल केला असून त्याला अटक करण्यात आली आहे.

महत्त्वाच्या बातम्या-

-इंग्रजांच्या तुकड्यावर जगणारे आता अंबानींच्या तुकड्यावर जगत आहेत!

-कोणत्या कंपनीचं प्रोटीन खातो?,चाहत्याचा रणवीर सिंगला प्रश्न

-दाभोलकर, पानसरे यांच्यासारखं मला संरक्षण द्या – श्रीमंत कोकाटे

-बीड जिल्ह्यात राष्ट्रवादी कार्यकर्त्यांची भाजप आमदाराला मारहाण

-भारताचा हॉकीत विक्रमी विजय; 27-0 ने हाँगकाँगवर केली मात

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या