‘शिक्षणमंत्री होश में आओ…’ तावडेंविरोधात विद्यार्थी संघटना आक्रमक

‘शिक्षणमंत्री होश में आओ…’ तावडेंविरोधात विद्यार्थी संघटना आक्रमक

मुंबई | एसएससी बोर्डाच्या विद्यार्थ्यांचे गुण कमी केल्याप्रकरणी शिक्षणमंत्री विनोद तावडेंना काळे झेंडे दाखवत छात्र भारती विद्यार्थी संघटनेच्या विद्यार्थ्यांनी जोरदार निदर्शने केली.

विनोद तावडे गो बॅक, विनोद तावडे हाय हाय, अशा घोषणा छात्र भारती विद्यार्थी संघटनेच्या विद्यार्थ्यांनी दिल्या आहेत.

विनोद तावडेंनी आंदोलनकर्त्यांशी बोलताना तुकड्या वाढवत आहोत आणि लेखी परीक्षांचे गुण धरावेत यासाठी केंद्राशी बोलणी सुरू असल्याचं म्हटलं आहे.

दरम्यान, एसएससी बोर्डाच्या तोंडी परिक्षांचे अंतर्गत 20 गुण रद्द करत  100 गुणांची लेखी परीक्षा घेण्याचा निर्णय शिक्षणमंत्र्यांनी घेतला होता. या निर्णयामुळे एसएससी बोर्डाची जवळपास चार लाख मुलं नापास झाली आहे.

महत्वाच्या बातम्या

-पाकिस्तानच्या ‘या’ क्रिकेटपटूविरोधात आक्रमक व्हा; सचिनचा भारतीय संघाला सल्ला

-उद्याच राज्य मंत्रिमंडळाचा विस्तार?; मंत्रिपदासाठी या नेत्यांची नावं चर्चेत

-रामदास आठवलेंसाठी गुड न्यूज; ‘हा’ विश्वासू सहकारी होणार मंत्री?

-राधाकृष्ण विखे पाटलांना मंत्रिपद मिळणार की नाही?

-…म्हणून आंध्र प्रदेशच्या मुख्यमंत्र्यांनी घेतली अमित शहांची भेट!

Google+ Linkedin