देश

समलैंगिकता हिंदुत्वविरोधी आहे-सुब्रमण्यम स्वामी

नवी दिल्ली | समलैंगिकता हिंदुत्वविरोधी आहे, असं वक्तव्य भाजपचे ज्येष्ठ नेते सुब्रमण्यम स्वामी यांनी केलंय. ते नवी दिल्ली येथे बोलत होते.

समलैंगिकता अनैसर्गिक असून हा आजार दूर करण्यासाठी वैद्यकीय क्षेत्रात संशोधन करण्याची गरज आहे,  या संशोधनासाठी मोठी वैद्यकीय गुंतवणूक करायला हवी, असंही त्यांनी म्हटलंय.

दरम्यान, समलैंगिकता अपराध मानणाऱ्या आयपीसी 377 कलमाला घटनाबाह्य ठरवण्याची मागणी करणाऱ्या याचिकेवर सर्वोच्च न्यायालयात सुनावणी सुरू आहे. या सुनावणी दरम्यान त्यांनी हे भाष्य केलं आहे.

महत्त्वाच्या बातम्या–

-पीडीपीला धक्का!!! 14 आमदार पक्ष सोडण्याच्या मार्गावर?

-भाजपवाल्यांनी श्रीरामप्रभूंचा अपमान केलाय- शिवसेना

-पंकजा मुंडेंसाठी दोन पावलं पुढं येण्याची तयारी- धनंजय मुंडे

-…अन् विधीमंडळात अवतरले तुकाराम महाराज!

-संजय दत्त निरपराध आहे असं बाळासाहेब ठाकरे मला म्हणाले होते- नितीन गडकरी

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या