औरंगाबाद महाराष्ट्र

मुख्यमंत्र्यांना सातव्या मजल्यावरुन खाली आणू- सुभाष देसाई

लातुर | सातव्या मजल्यावर बसलेल्या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना खाली आणू, असं वक्यव्य उद्योगमंत्री सुभाष देसाई यांनी केलं आहे. ते लातुर येथे बोलत होते.

पंतप्रधान मोदींचे राज्य बनवाबनवी करणारे आहे, त्यामुळे लोकांचे खरे प्रश्न सुटलेच नाही, हे सगळे प्रश्न सोडवण्यासाठी शिवसेनेला महाराष्ट्रात स्वबळावर सत्ता हवी आहे, असंही ते म्हणाले.

निवडणुकीवेळी प्रत्येकाच्या खात्यावर 15 लाख रुपये जमा करु असं मोदी म्हणाले होते, मात्र अजून चिंचूकेही आले नाही, अशी टीकाही त्यांनी केली.

महत्त्वाच्या बातम्या –

-प्रादेशिक पक्षांना गृहीत धरू नका; एच.डी.देवगौडा

-…म्हणून पंतप्रधान नरेंद्र मोदी थेट ऊस उत्पादकांची भेट घेणार!

-मुलं चोरणारे समजून माजी नगरसेवकाला बेदम मारहाण; गाडीही पेटवली

-तेल शुद्धीकरण प्रकल्प नाणारलाच होणार; धर्मेंद्र प्रधानांचं शिवसेनेला आव्हान

-शिवसेनेचा मुख्यमंत्री करण्यासाठी रामदास आठवलेंचा सल्ला

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या