… मंत्री झालो आणि सहकाराचा ‘जाच’ सुरू झाला- सुभाष देशमुख

… मंत्री झालो आणि सहकाराचा ‘जाच’ सुरू झाला- सुभाष देशमुख

मुंबई | मी ठेकेदार माणूस, सहकारातून लोकमंगल उभारले. सगळे व्यवस्थित सुरू होते. सहकारमंत्री झालो आणि सगळे बिघडले, अशी कबुली सहकारमंत्री सुभाष देशमुख यांनी दिली आहे. ते मुंबईत एका कार्यक्रमात बोलत होते.

सहकारी संस्था चालवताना नजरचुकीने एकदा चूक होऊ शकते. अशा चुका क्षम्य असतात. पण, जाणीवपूर्वक केलेल्या चुका पदरात घेतल्या जात नाही, असंही त्या म्हणाल्या.

सहकारात येताना कार्यकर्त्यांनी राजकारणाचे जोडे बाहेर काढून आले पाहिजे. पण, ग्रामीण भागात 90 टक्के लोक कार्यकर्ते कर्ज, दूध, उसातून ‘राजकारण’ करतात, असंही त्यांनी सांगितलं.

दरम्यान, गृहनिर्माण संस्थानी शेतकरी उत्पादक कंपन्यांना शेतमाल विक्रीसाठी मदत करावी, असं आवाहनही त्यांनी केलं.

महत्त्वाच्या बातम्या-

-देवेंद्र फडणवीस हे आंबेडकरी जनतेचा विश्वास जिंकणारे पहिले मुख्यमंत्री आहेत- रामदास आठवले

-आता कमाल झाली या प्रणिती शिंदेंची!

-… अखेर महाराष्ट्रात दुष्काळ जाहीर !

-‘स्टॅच्यू ऑफ युनिटी’ साकारताना मराठी भाषेचा विसर

-तनुश्री विरोधात राखीचा चार आण्यांचा मानहानीचा दावा!

Google+ Linkedin