उद्धव ठाकरेंचं पीक विमा आंदोलन होऊच देणार नाही- सुभाष देशमुख

सांगली | उद्धव ठाकरेंचं पीक विमा आंदोलन होऊ देणार नाही. त्याआधीच ज्या शेतकऱ्यांची नुकसान भरपाई अद्याप दिलेली नाही , ती लवकरच देऊ असा विश्वास सुभाष देशमुख यांनी व्यक्त केला आहे.

17 जुलैला शिवसेना पीक विमा कार्यालयावर इशारा मोर्चा काढणार असल्याचं शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंनी यांनी जाहीर केलं आहे.

पीक विम्याबाबत शेतकऱ्यांवर अन्याय होणार नाही. सरकार शेतकऱ्यांच्या पाठीशी आहे, असं सुभाष देशमुखांनी सांगली जिल्हा समितीच्या नियोजन बैठकीनंतर माध्यमांशी बोलताना सांगितलं.

पीकविमा आंदोलन राज्यात होणार नाहीत. उद्धव ठाकरेही आंदोलन मागे घेतील, असा ठाम विश्वास देशमुख यांनी व्यक्त केला आहे.

Loading...

महत्वाच्या बातम्या-

मराठा आरक्षण मिळालं… अन् शेतकऱ्याचा मुलगा झाला क्लास-2 अधिकारी!

-“…म्हणून मुंबई महापालिकेविरोधात खूनाचा गुन्हा दाखल करा”

-“लोकसभा निवडणुकीनंतर विरोधक आहेत का नाही हे मी शोधतोय”

-जॉन सीनाने शेअर केलेल्या मीम्सवर शिल्पा शेट्टीने दिली ‘ही’ प्रतिक्रिया

-भुजबळांच्या अडचणी वाढल्या; ‘हा’ कट्टर समर्थकच आव्हान देण्याच्या तयारीत

Loading...