महाराष्ट्र सोलापूर

भाजप नेते आणि सहकारमंत्री सुभाष देशमुखांना सोलापुरात जोरदार धक्का

सोलापूर | सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या संचालक मंडळाच्या निवडणुकीत सहकारमंत्री सुभाष देशमुख यांना धक्का बसला आहे. देशमुख यांच्या सिद्धरामेश्‍वर बाजार समिती परिवर्तन पॅनेलला शेतकरी मतदार संघातील 15 पैकी फक्त 2 जागा मिळाल्या आहेत.

शेतकऱ्यांना मतदानाचा हक्क दिल्यानंतर पहिल्यांदाच ही निवडणूक झाली. विजयकुमार देशमुख यांनी विरोधी पॅनेलमध्ये जाऊन बाजार समितीत सर्वाधिक मतांनी विजय मिळवला आहे.

दरम्यान, अपयशी कर्जमाफी, शेतमालाचे घसरलेले भाव आणि तत्कालीन संचालक मंडळावर दाखल केलेले गुन्हे या मुद्द्यांवर ही निवडणूक चांगलीच गाजली. 

महत्त्वाच्या बातम्या –

-जागा 2 अन् इच्छुक 11; विधान परिषदेसाठी काँग्रेस नेत्यांमध्ये जोरदार रस्सीखेच

-भाजप नेता विदेशी तरुणीसोबत अर्धनग्न अवस्थेत; फोटो व्हायरल

-“कोण आला रे कोण आला, शिवसेनेचा वाघ आला” घोषणा देत उमेदवारीची मागणी

-मोदींनी कधी चहा विकलाच नाही?; माहिती अधिकारातून खुलासा

-शिवसेनेनं भाजपच्या नावाचं मंगळसूत्र बांधावं- विखे-पाटील

 

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या