#MeToo : सुभाष घईंनी मला मालिश करायला लावली अन् खोलीत बोलवून…

#MeToo : सुभाष घईंनी मला मालिश करायला लावली अन् खोलीत बोलवून…

मुंबई | #MeToo मोहिमेअंतर्गत अनेक धक्कादायक गौप्यस्फोट बाहेर येत आहेत. आता प्रसिद्ध सुभाष घई यांच्यावर देखील आरोप करण्यात आले आहेत. 

अभिनेत्री केट शर्माने सुभाष घईंवर आरोप केले आहेत. एएनआय वृत्तसंस्थेने दिलेल्या वृत्तानूसार तिने पोलिसात तक्रार देखील दाखल केली आहे. 

6 ऑगस्टला सुभाष घई यांनी मला त्यांच्या घरी बोलावलं. त्यावेळी तिथं 5-6 जण होते. त्यांनी मला मालिश करायला सांगितलं. मी हात धुवायला गेल्यानंतर त्यांनी मला त्यांच्या रुममध्ये बोलवून किस करण्याचा प्रयत्न केला, असं केटनं म्हटलं आहे. 

दरम्यान, सुभाष घई यांच्यावर एका महिलेने नुकताच बलात्काराचा आरोप केला होता. 

महत्त्वाच्या बातम्या-

-आता तनुश्रीची नवी मागणी; नाना पाटेकर यांच्या अडचणी वाढण्याची शक्यता

-पृथ्वी शॉला मनसेच्या धमक्या; काँग्रेस खासदाराचे आरोप

-सलमान आणि त्याच्या भावांनी माझ्यावर रेप केला, माझ्या वडिलांचा खून केला!

-जिओला टक्कर देण्यासाठी एअरटेलची जबरदस्त ऑफर

-रावण महात्मा; रावण दहनाची प्रथा बंद करण्याची मागणी

Google+ Linkedin