बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

…म्हणून सुबोध भावे आता नाटकात काम करणार नाही!

मुंबई | नाटक सुरू असताना वाजणाऱ्या प्रेक्षकांच्या मोबाईलमुळे अभिनेता सुबोध भावे चांगलाच संतापला आहे.

सुबोध भावेने या सर्व प्रकाराला कंटाळून नाटकात काम न करण्याच्या इशारा दिला आहे. यासंदर्भात सुबोधने सोशल मीडियावर पोस्ट लिहिली आहे.

नाटक सादर करत असताना प्रेक्षकांनी लक्ष देऊन ते न पाहणे म्हणजे आपल्या नाटकात काहीतरी कमी असल्याचं जाणवतं. त्यामुळे आपण यापुढे नाटकात काम करणार नसल्याचं सुबोधने सांगितलं आहे.

नाटकादरम्यान वाजणाऱ्या मोबाईलवर यापूर्वीही अनेक कलाकारांनी संताप व्यक्त केला आहे.

 महत्वाच्या बातम्या-

-प्रणिती शिंदेंच्या अडचणी वाढल्या; काँग्रेस नेत्यांचाच उमेदवारीला विरोध

-‘हा’ पक्ष युतीला म्हणतो 10 जागा द्या… नाही तर 100 जागांवर लढतो!

-‘बाजी पलटने में देर नहीं लगती…’- धनंजय मुंडे

-राष्ट्रवादीला मोठा धक्का; आमदारासह 52 नगरसेवक भाजपमध्ये जाणार??

-“काँग्रेस-राष्ट्रवादीचे 50 आमदार भाजपच्या संपर्कात”

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More