Top News महाराष्ट्र सातारा

साताऱ्यातील नुकसानीचे अहवाल तत्काळ सादर करा- बाळासाहेब पाटील

सातारा | अतिवृष्टी व पूरपरिस्थितीमुळे कृषी विभागाच्या प्राथमिक नजरअंदाजानुसार सातारा जिल्ह्यातील 1 हजार 420 हेक्टरवरील पिकांचे नुकसान झालं आहे. संबंधित विभागांनी या नुकसानीचे तत्काळ पंचनामे करून तसा अहवाल सादर करावा, अशा सूचना पालकमंत्री बाळासाहेब पाटील यांनी केल्या.

अतिवृष्टीमुळे सातारा तालुक्यातील अंबवडे बुद्रुक या गावातील नुकसान झालेल्या पीकांची पाहणी करता गेले असता, त्यावेळी पाटील यांनी प्रशासनाला सूचना केल्या.

कृषी विभागाच्या प्राथमिक नजरअंदाजानूसार पडलेल्या अवकाळी पावसामुळे सातारा जिल्ह्यातील 1 हजार 420 हेक्टरवरील पीकांचे नुकसान झाले आहे.

महत्वाच्या बातम्या-

चौकशी करायचीच असेल तर मग शिवसेनेच्या मंत्र्यांचीही करा- रामदास आठवले

पुण्यात डिसेंबर-जानेवारीत कोरोनाची दुसरी लाट येण्याचा अंदाज- अजित पवार

शाळा पुन्हा सरू करण्याबाबत अजित पवारांचं मोठं वक्तव्य, म्हणाले…

“मदरशांचं अनुदान तुम्ही सत्तेत असताना बंद का केलं नाही?”

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या