Pushap Viman Subodh Bhave - 'कट्यार'नंतर सुबोध भावेचं 'पुष्पक विमान' प्रेक्षकांच्या भेटीला
- मनोरंजन

‘कट्यार’नंतर सुबोध भावेचं ‘पुष्पक विमान’ प्रेक्षकांच्या भेटीला

मुंबई | ‘कट्यार काळजात घुसली’ या चित्रपटानंतर अभिनेता सुबोध भावे आणखी एका चित्रपटाचं दिग्दर्शन करणार आहे. ‘पुष्पक विमान’ असं या चित्रपटाचं नाव आहे.

नुकतंच सुबोधनं या चित्रपटाचं पोस्टर सोशल मीडियावर शेअर केलं होतं. दरम्यान, सुबोधसह वैभव चिंचाळकरही पुष्पक विमान’चं दिग्दर्शन करणार आहे.

खालील बटणांवर क्लिक करुन बातमी Whats App किंवा Facebook वर शेअर करा

या बातमीवर तुमची कमेंट लिहा