बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

आढळरावांसाठी हा दिग्गज अभिनेता मैदानात! अमोल कोल्हेंविरोधात घेणार सभा

पुणे | संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष लागून राहिलेला शिरूर लोकसभा मतदारसंघाची लढत दिवसेंदिवस चुरशीची होताना पाहायला मिळतीय. त्यातच आता अमोल कोल्हेंविरोधात शिवसेनेचे चित्रपट विभागाचे उपाध्यक्ष अभिनेते सुबोध भावे अमोल कोल्हेंविरोधात सभा घेणार आहेत.

शिरूरचे शिवसेनेचे उमेदवार शिवाजीराव आढळराव पाटील यांच्यासाठी सुबोध भावे मंचर येथे सभा घेऊन अमोल कोल्हेंविरोधात प्रचार करणार आहेत.

शिवसेनेने सुबोध भावेला सभा घ्यायला लावून अमोल कोल्हेंना आणि पर्यायाने राष्ट्रवादीला तगडा शह दिल्याचं बोललं जात आहे.

दरम्यान, महाराष्ट्रात चौथ्या आणि अखेरच्या टप्प्यात शिरूरसह अन्य 16 जागांवर निवडणूक होत आहे.

महत्वाच्या बातम्या

-नरेंद्र मोदींना अशी मिठाई खाऊ घालणार की त्यांते दात तुटले पाहिजे- ममता बॅनर्जी

-मनसे अध्यक्ष राज ठाकरेंची काँग्रेस उमेदवाराला काळजी!

-मुस्लिम वृद्धाची शाल स्विकारण्यासाठी मोदींनी रॅली थांबवली अन् शाल पांघरली…!

-राज ठाकरेंना कोंडीत पकडण्यासाठी भाजपने आखलाय ‘असा’ मास्टरप्लॅन!

-सुजय विखेंच्या जागेबद्दल मल्लिकार्जुन खरगेंचा मोठा खुलासा!

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More