देश

मोदी सरकारमधील एकाही मंत्र्याला अर्थशास्त्राची समज नाही!

नवी दिल्ली | मोदी सरकारमधील एकाही मंत्र्याला अर्थशास्त्राची समज नाही, असं वक्तव्य भाजपच्या सुब्रमण्यम स्वामी यांनी केलं आहे. भारतीय अर्थव्यवस्था कमकुवत होत असल्याचा आरोपही त्यांनी केला आहे.

मोदी सरकारने हे लक्षात घेतले पाहिजे, की अर्थव्यवस्थेतील कामगिरीवरुन कधीच निवडणुका जिंकता येत नाही. हे वाजपेयींनाही जमले नाही. देशाच्या समस्या मोदी जाणतात पण त्यांनी चुकीचे मित्र निवडलेत, असंही ते म्हणाले.

दरम्यान, 2019 च्या निवडणुकीत चांगली कामगिरी करणार, असा विश्वासही त्यांनी दर्शवला आहे.

महत्त्वाच्या बातम्या –

-सध्या कोणत्याही गोष्टीला विरोध केला की देशद्रोही ठरवलं जातं!

-विखे-पाटील द्विधा मनस्थितीत; समजेना कोणत्या पक्षात जावे!

-प्रकाश आंबेडकर कुठेही गेले तरी मतदार मात्र भाजपसोबत राहतील!

-2019 मध्ये ‘जुमल्यां’चा स्फोट होणार; शिवसेनेचा पुन्हा भाजपवर हल्लाबोल

-अतिउत्साही मोदी भक्तांना अमित शहांनी दिले नम्रतेचे धडे!

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या