नवी दिल्ली | सुनंदा पुष्कर मृत्यू प्रकरणी न्यायालयाने काँग्रेस नेते शशी थरुर यांचा अटकपूर्व जामीन मंजूर केला आहे, मात्र त्यांना परदेशी जाण्यास बंदी घालण्यात आलीय. यावरुन भाजप नेते सुब्रमण्यम स्वामी यांनी शशी थरुर यांच्यावर बोचरी टीका केलीय.
शशी थरूर यांच्या परदेश प्रवासावर बंदी आलीय. त्यांना आता भारतातच राहावे लागेल. त्यामुळे त्यांना जगभरातील त्यांच्या गर्लफ्रेंड्सना भेटता येणार नाही, असं स्वामींनी म्हटलंय.
2014 मध्ये दिल्लीतील एका हॉटेलमध्ये शशी थरुर यांची पत्नी सुनंदा पुष्कर यांचा संशयास्पद मृत्यू झाला होता. याप्रकरणी दिल्ली पोलिसांनी शशी थरुर यांच्यावर गुन्हा दाखल केलाय.
महत्त्वाच्या बातम्या –
-थेट अमित शहांच्या अधिकाराला आव्हान; मोदींचा हा विश्वासू नेता बंडाच्या पवित्र्यात?
-सत्तेसाठी इतकी लाचारी बरी नव्हं; राजू शेट्टींचा जानकरांवर प्रहार
-पुण्यातून लोकसभा निवडणूक लढणार? काय म्हणाले शरद पवार???
-सेना-भाजप कार्यकर्त्यांसाठी ‘अच्छे दिन’; राजकीय आंदोलनाचे गुन्हे मागे घेणार!
-‘याड लागलं’चं हिंदी व्हर्जन; पाहून म्हणाल… ‘वाट लावली जी’!
Comments are closed.