“राम मंदिराला विरोध केल्यास सरकार पाडू”

नवी दिल्ली|राम मंदिराला विरोध केल्यास केंद्रातील मोदी सरकार आणि उ.प्रदेशातील योगी सरकार अशी दोन्ही सरकारं पाडू, असा हल्लाबोल सुब्रमण्यम स्वामी यांनी केला. ते नवी दिल्ली येथे बोलत होते.

राम मंदिराच्या उभारणीवरून राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. मात्र, भाजप खासदार असलेल्या सुब्रमण्यम स्वामी यांनीच पक्षाला घरचा आहेर दिला आहे.

केंद्र सरकार आणि उ.प्रदेशातील सरकार हे दोन्हीही पक्षकार आमचे विरोधक आहेत. मला विरोध करण्याची त्यांच्यात हिम्मत आहे का? असाही सवाल त्यांनी विचारला.

दरम्यान, सुब्रमण्यम स्वामी यांच्याकडून यापूर्वीही अशी विधाने करण्यात आलेली आहेत. 

महत्वाच्या बातम्या-

व्यापारी उदानी हत्येप्रकरणी प्रकाश मेहतांचा माजी सचिव अटकेतं

-“त्यावेळी गडकरी एवढंच बोलले… मोदी घरी बोलावून आपला अपमान करतात”

सर्जिकल स्ट्राईकचं नेत्तृत्व करणारे जनरल म्हणतात; “ढिंढोरा पिटून काहीच फायदा होणार नाही”

-विराट कोहलीनं केला विक्रम ; दिग्गज खेळाडूंच्या यादीत समावेश

-ही तीन राज्ये वाढवणार का नरेंद्र मोदींचं टेन्शन ?

या बातमीवर तुमची कमेंट लिहा