महाराष्ट्र सांगली

सुधीर गाडगीळांमुळेच सांगलीत आम्हाला भरघोस मतदान झालं- चंद्रकांत पाटील

सांगली | आमदार सुधीर गाडगीळ यांच्यामुळेच सांगलीत आम्हाला भरघोस मतदान झालं, असं महसूलमंत्री चंद्रकांत पाटलांनी सांगितलं. ते सांगलीत बोलत होते.

महापालिका निवडणुकीत भाजपच्या विजयानंतर आज सांगली येथील महावीर उद्यानात चंद्रकांत पाटलांनी नागरिकांशी संवाद साधला. तेव्हा त्यांनी नागरिकांना विजयाचा पेढा भरवला.

दरम्यान, महापालिका निवडणुकीत आमदार सुधीर गाडगीळ यांचा स्वच्छ चेहरा आम्ही मतदारांसमोर ठेवला होता. त्यांनी केलेल्या कामामुळे आम्हाला नागरिकांनी भरघोस मतदान केलं, असं ते म्हणाले.

महत्त्वाच्या बातम्या–

-लोकसभा निवडणुकीत उदयनराजेंना अशोक गायकवाड देणार आव्हान?

-उद्या ‘महाराष्ट्र बंद’च राहणार; मराठा क्रांती मोर्चाचा निर्णय

-मेधा कुलकर्णींच्या वक्तव्याचा निषेध करत मराठा मोर्चेकऱ्यांकडून अनोखा स्टंट!

-बिहार बलात्कार प्रकरण; समाजकल्याण मंत्र्यांचा राजीनामा!

-मराठा बापाचं आत्महत्येपूर्वीचं हृदय पिळवटून टाकणारं पत्र!

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या